आज दिनांक 12 जानेवारी 2026 वार सोमवार रोजी दुपारी1 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची माजी आमदार संतोष सांबरे यांनी त्यांच्या आमदार निवासस्थानी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे व जयंती साजरी केली आहे ,याप्रसंगी बदनापूर शहरातील व परिसरातील शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी व विद्यार्थी मित्र उपस्थित झाले होते.