बसमत: नवदुर्गामातेच्या घटस्थापनानिमित्त शहरातल्या मामाचौक झेंडाचौक कारंजाचौक परिसरात विविध वस्तू खरेदी करण्यासाठीबाजारात गर्दी
गणेशोत्सवानंतर सर्वात मोठा सण मानला जाणारा नवरात्र दुर्गा महोत्सव आज 22 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून वसमत शहरातल्या मामा चौक झेंडा चौक कारंजा चौक या परिसरामध्ये घरोघरी घटस्थापना आज होणारा असून त्यानिमित्ताने झेंडूची फुले पण त्या माती झाडे फुले फळे अशा पूजेसाठी विविध वस्तू घेण्यासाठी बाजार मात्र गजबजलेली दिसत आहे नऊ दिवस विविध कार्यक्रमाचे शहरामध्ये आयोजनही करण्यात आलेले आहे .