हवेली: काळेपडळ येथील शिवप्रभू कॉलनीत आग लागल्याची घटना घडली
Haveli, Pune | Oct 22, 2025 काळेपडळ येथील शिवप्रभू कॉलनीत गणेश मंदिराजवळ आग लागल्याची घटना घडताच. अग्निशमन दलाला माहिती दिली.अग्निशमन दल तत्काळ घटना स्थळी पोहोचून तत्परतेने प्रतिसाद दिला. पाण्याचे टँकर आणि जेसीबी यांची तात्काळ व्यवस्था करून आग आटोक्यात आणण्यात आली.सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही,