जालना: मोती तलाव-जिल्हाधिकारी कार्यालय सिमेंट रोडवर गड्डे दुरुस्ती करण्याची सिटू जि.सेक्रेटरी अनिल मिसाळची मोती तलाव येथे मागणी
Jalna, Jalna | Jul 16, 2026 आज दिनांक 16 जुलै 2026 वार गुरुवार रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास जालना शहरातील मोती तलाव येथे मोती तलावती जिल्हाधिकारी कार्यालय या मुख्य सिमेंट रोडवर गड्डे पडल्याचे पाहायला मिळाले आहे, या गडाची पाहणी सेतूचे जिल्हा सेक्रेटरी अनिल मिसाळ यांनी केली असून या गड्यांमुळे रोज दुचाकी स्वरांची अपघात या ठिकाणी होत आहे, तसेच गड्ड्यातील लोखंडी साळ्या सुद्धा बाहेर पडले आहे त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला असून याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे.