जळगाव: ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या जामनेर येथील निवासस्थानी सह पत्नीक व नातवंडांसोबत लक्ष्मीपूजन केले
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या जामनेर येथील निवासस्थानी सह पत्नीक व नातवंडांसोबत लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता निमित्त पूजा केली*