प्रभाग क्रमांक दहा चे उमेदवार कुलभूषण पाटील यांचे समर्थक आक्रमक झाले असून यावेळी पुन्हा मतमोजणी करण्यात यावी या मागणीसाठी हजारो महिला यावेळी मतमोजणी केंद्र बाहेर आल्याने यावेळी पोलीस आणि समर्थक यांच्यामध्ये जोरदार राडा झाला यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला असून कुलभूषण पाटील यांचे समर्थक मात्र यावेळी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आज दिनांक 16 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता MIDC वखार मंडळ येथे माहिती प्राप्त झाली आहे.