पारशिवनी: कन्हानमध्ये NEET पेपरफुटी व विद्यार्थ्यां वरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ सर्व पक्षीय जनआक्रोश मोर्चा'पेपरफुटी थांबवा,
कन्हानमध्ये NEET पेपरफुटी व विद्यार्थ्यां वरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ सर्व पक्षीय जनआक्रोश मोर्चा'पेपरफुटी थांबवा, विद्यार्थ्यांना न्याय द्या'च्या घोषणांनी कन्हान दणाणले ; पारदर्शक शिक्षण व्यवस्थेची हजारोंची मागणी