पारशिवनी: अग्निशस्त्रबाळगणाऱ्या तरुणालापोलीसांनी पकडले अग्निशस्त्र काडतुसासह ४७ हजार रूपयांचा मुद्देमालजप्त.स्थानिकगुन्हेशाखा
कन्हान पोलिस स्टेशन च्या ह्दी तिल गऊहिवरा रोड महामाणि पुलिया जवळ अग्निशस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला नागपुर ग्रामीण गुन्हे शाखा पोलीसांनी पकडले.अग्निशस्त्र काडतुसासह ४७ हजार रूपयांचा मुद्देमालजप्त.स्थानिक गुन्हेशाखा नागपुर .ग्रामिण पोलिसाची ची कामगिरी.