श्रीक्षेत्र वृद्धेश्वर देवस्थान सह तालुक्यात सुमारे 830 शिवमंदिर आहे करंजी गावचे ग्रामदैवत म्हणून उत्तरेश्वर देवस्थानची ओळख आहे उत्तरेषा देवस्थान कमिटी आणि करंजी ग्रामस्थांच्या संकल्पनेतून तालुक्यात सर्वात मोठा त्रिशूल करंजी येथील उत्तरेश्वर मंदिरात उभारण्यात आला नवीन धार्मिक उपक्रमाचे मोठे कौतुक केलं जात आहे