मुक्ताईनगर: मुक्ताईनगरात मंत्री रक्षा खडसे यांना धक्का, नगराध्यपदी संजना पाटील विजयी
मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीचा निकाल दि. 21 डिसेंबर रोजी जाहीर झाला आहे. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना मोठी धक्का बसला आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी आमदार चंद्रकांत पाटलांची कन्या संजना पाटील 2561 मतांनी विजयी झाल्या आहे.