घनसावंगी: जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी..
पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा..
जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी.. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा.. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली; घरांवरील पत्रेही उडाली.. आज दिनांक 1 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली असू