रिसोड: रिसोड शहरातील बचत गटाच्या महिलांच्या फराळ स्टॉलला मुख्याधिकारी सतीश शेवदा यांची भेट
Risod, Washim | Oct 18, 2025 दिनांक 18 ऑक्टोबर ला दुपारी साडेचार वाजता रिसोड नगर परिषद चे मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी बचत गटाच्या महिला सदस्यांनी बाजार परिसरात फराळ स्टॉलचे आयोजन करण्यात आले होते या स्टॉलला मुख्याधिकारी सतीश शेता यांनी भेट दिली