नागपूर शहर: RTO च्या आशीर्वादानेच गौण खनिजाची अवैध वाहतूक; शिवसेना आक्रमक, दोषी अधिकाऱ्यांवर 'मकोका' लावण्याची मागणी
शहरात ओव्हरलोड वाळू, गिट्टी आणि राखडची वाहतूक करणाऱ्या माफियांकडून कोट्यवधींचा महसूल बुडवला जात असल्याचा खळबळजनक आरोप करत, आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात नागपूर आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.