जालना: SIR नोटिसांबाबत FMM शिष्टमंडळाची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांशी भेट..
सुनावणी प्रक्रियेतील नागरिकांच्या अडचणी मांडल्या; अन
Jalna, Jalna | Sep 29, 2026 SIR नोटिसांबाबत FMM शिष्टमंडळाची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांशी भेट.. सुनावणी प्रक्रियेतील नागरिकांच्या अडचणी मांडल्या; अनावश्यक घाबरून न जाता निर्धारित प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन.. आज दिनांक 29 मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना Special Intensive Revision (SIR) अंतर्गत जारी करण्यात आलेल्या नोटिसांबाबत नागरिकांना येणाऱ्या अडचणी आणि सुनावणी प्रक्रियेतील असुविधा यासंदर्भात फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम्स (FMM), जालना युनिटच्या शिष्टमंडळाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्य