जळगाव: जळगाव पाचोरा येथे निवडणुकीपूर्वीच महायुती फिसकटली
जळगाव मध्ये निवडणुकांपूर्वीच महायुती फिसकटली शिवसेना व भाजपची पाचोऱ्यात स्वबळाची तयारी शिवसेना शिंदे गट आमदार किशोर पाटील व भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 5 वाजता पाचोरा येथे माहिती