नागपूर शहर: पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अवघ्या 24 तासाच्या आत गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने घेतले ताब्यात : भरत कऱ्हाडे, पोलीस निर
गुन्हे शाखा युनिट सहा चे पोलीस निरीक्षक भरत कऱ्हाडे हे यांनी 4 जुलैला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या पतीला अवघ्या 24 तासाच्या आत गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला कामठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक भरत कऱ्हाडे यांनी दिली आहे.