Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: तुम्ही दारू पीत आहे ती दारू आहे की पाणी ; विदेशी दारूचे बनावटी करून विक्री करणाऱ्या टोळीला अटक : व.पो.नि.प्रवीण काले

Nagpur Urban, Nagpur | Nov 4, 2025
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 4 नोव्हेंबरला सायंकाळी सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार, विदेशी दारूचे बनावटीकरण करून विक्री करणाऱ्या टोळीला अटक करण्यात कळमना पोलिसांना यश आले आहे या आरोपिंकडून मोठ्या प्रमाणात विदेशी दारू व इतर साहित्य असा एकूण 30 लाख 37 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीन काले यांनी दिली.

MORE NEWS

नागपूर शहर: तुम्ही दारू पीत आहे ती दारू आहे की पाणी ; विदेशी दारूचे बनावटी करून विक्री करणाऱ्या टोळीला अटक : व.पो.नि.प्रवीण काले - Nagpur Urban News