पुसद: शहर पोलिसांकडून गोवंश मास वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई
पुसद शहर पोलीस स्टेशनचे पथक आषाढी एकादशी निमित्त शहरात पेट्रोलिंग करीत असताना गोपने माहिती मिळाली की, एक इसम हा त्याच्या ऑटो मध्ये गोवंश मास वाहतूक करत आहे. पोलिसांनी सदर ऑटो चालकास ताब्यात घेऊन एकूण 1 लाख 82 हजार 500 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करून शहर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.