फुलंब्री: फुलंब्री नगरपंचायतीच्या सभागृहात १७ प्रभागाचे आरक्षण जाहीर
फुलंब्री येथील नगरपंचायतीच्या कार्यालयाच्या सभागृहामध्ये 17 प्रभागाच्या आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी जिल्हा पुनर्वसनाधिकारी आपार, अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांची प्रमुख उपस्थितीत सदरील आरक्षण निश्चित झाले. यावेळी शहरातील नागरिकांचे मोठ्या संख्येने उपस्थित होते.