हिंगोली: सिद्धेश्वर धरण येथून पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील नॉन रिटर्न वॉल नादुरुस्त झाल्याने दोन दिवस पाणी राहणार बंद
हिंगोली शहरातील सर्व नागरिकांना सुचीत करण्यात येते की, हिंगोली शहर पाणीपुरवठा योजने अंतर्गत सिध्देश्वर धरण येथुन पाणीपुरवठा करणा-या मुख्य जलवाहिनीवरील नॉन रिर्टन वॉल नादुरुस्त झाल्यामुळे पाण्याची गळतीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सदरील वॉलची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.हिंगोली शहर पाणीपुरवठा योजनेचे सिध्देश्वर येथील वॉलचे दुरुस्तीचे कामे दिनांक 13/10/2025 रोजी पासुन सुरुवात करण्यात आलेले आहे. परंतु सदरील वॉलची दुरुस्तीचे कामे पुर्ण होई पर्यत दिनांक 13/10/2025 ते 15/10/2025 पर्यत