रिसोड: रिसोड तालुक्यातील एका गावात महिलेचा विनयभंग 3 सख्या भावा विरोधात रिसोड पोलिसात गुन्हा दाखल
Risod, Washim | Oct 14, 2025 रिसोड तालुक्यातील एका गावात महिलेचा विनयभंग करून बॅटने डोक्यावर मारून सदर महिलेला जखमी केल्याप्रकरणी रिसोड पोलिसात तीन सख्या भावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता दिली आहे