लातूर: दयानंद शिक्षण संस्थेतर्फे 21 लाख रुपये जिल्हाधिकारी यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी सुपूर्त
Latur, Latur | Nov 27, 2025 लातूर येथील दयानंद शिक्षण संस्था ही 1961 पासून शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेली शैक्षणिक संस्था असून ती अनेक सामाजिक व शैक्षणिक पुरस्कारांनी सन्मानित झालेली शिक्षण संस्था आहे.देशावर येणाऱ्या अनेक संकट काळी मदतीसाठी संस्था नेहमी अग्रेसर असते.