नागपूर शहर: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला ४ दिवसांची पोलीस कोठडी: नितीनचंद्र राजकुमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक
अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी 18 मे ला रात्री 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार, लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली असून, या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी दिली आहे.