नागपूर शहर: रक्षकच बनला भक्षक! माजी पोलीस कर्मचाऱ्याने केले महिलेचे शोषण : नूतन जाधव पोलीस उपनिरीक्षक
पाचपावली पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक नूतन जाधव यांनी 23 एप्रिल ला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार कोराडी येथे कार्यरत एका माजी पोलीस कर्मचाऱ्यानी महिलेचे शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . याप्रकरणी आरोपी विरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक नूतन जाधव यांनी दिली आहे.