वणी: वणी नगरपरिषद ची प्रभाग क्रमांक 14 क ची निवडणूक रद्द निवडणूक विभागाची माहिती 20 डिसेंबरला होणार निवडणूक
Wani, Yavatmal | Nov 30, 2025 वणी नगरपरिषद ची प्रभाग क्रमांक 14 क ची निवडणूक रद्द करण्यात आली आहे ही निवडणूक आता 20 डिसेंबरला होणार आहे न्यायालीन प्रक्रियेत ही निवडणूक अडकल्याने सदर निर्णय न्यायालयाने दिला अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली