शाहूवाडी: शाहुवाडी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याबाबत नामदेव गिरी यांची प्रतिक्रिया
उबाठा गट जिल्हाप्रमुख कोल्हापूर नामदेव गिरी यांनी शाहुवाडी तालुक्यातील दुष्काळग्रस्त स्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारी कारवाईची मागणी करत आहेत.