अमरावती: स्थानिक गुन्हे शाखा व चांदुर बाजार पोलिस स्टेशन ची ४ किलो २७१ ग्रॅम अवैध गांजा बाळगणा-यावर धडक कारवाई
विशाल आनंद, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणा-या गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांना निर्गमीत केल्या होत्या.त्याअनुषंगाने आज १७ ऑक्टोबर शुक्रवार रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक मुलचंद भांबुरकर हे त्यांचे पथकासह चांदुरबाजार पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदयावर अंकुश ठेवणेकामी पेट्रोलींग करीत असतांना माहिती मिळाली की चांदुर बाजार पोलिस स्टेशन हद्दीत रेल्वे स्टेशन..