जळगाव: एमआयडीसीतील दारूच्या अड्ड्यावरील गोळीबारमधील जखमी कामगाराचा मृत्यू; आरोपी राहुल बऱ्हाटे फरार
एमआयडीसीतील दारूच्या अड्ड्यावरील गोळीबारमधील जखमी कामगाराचा मृत्यू; आरोपी राहुल बऱ्हाटे फरार. कामगार राजन शेख (वय २०) याचा उपचारादरम्यान मृत्यू. याबाबतची माहिती आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे.