नाशिक: आनंद शिंदे यांचा आडगाव ला संगीताचा कार्यक्रम : श्रोत्यांचा उस्फुर्त प्रतिसाद
Nashik, Nashik | Oct 17, 2025 नाशिक आडगाव परिसरात आज आनंद शिंदे यांचा संगीताचा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे यावेळी उद्योजक रवींद्र जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी शिंदे यांनी माझी मैना गावाकडे राहिली या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.