Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: अंबाझरी पोलिसांकडून घरफोडी व वाहन चोरीचा छडा; कुख्यात आरोपी अटकेत: विनोद गोडबोले वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Nagpur Urban, Nagpur | Apr 28, 2026
अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांनी 28 एप्रिलला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार अंबाझरी पोलिसांनी गांधीनगर येथील निकिता पठाणिया यांच्या घरी झालेली घरफोडी उघडकीस आणली आहे. या प्रकरणात सागर उर्फ भांजा अशोक वर्मा या कुख्यात आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांनी दिली आहे.

MORE NEWS

नागपूर शहर: अंबाझरी पोलिसांकडून घरफोडी व वाहन चोरीचा छडा; कुख्यात आरोपी अटकेत: विनोद गोडबोले वरिष्ठ पोलीस निरीक्षक - Nagpur Urban News