करवीर: गावाच्या समन्वयातच बदलाची खरी ताकद - ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे
गावातील प्रत्येक व्यक्ती, गट आणि समूह यांना सहभागी करून गावसमृद्धीची चळवळ यशस्वी करावी. गावाच्या समन्वयातच खऱ्या अर्थाने बदलाची ताकद आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी आज केले आहे.