अर्धापूर: 50 हजार खंडणी न दिल्यामुळे पारडी येथील टोलनाक्याची तोडफोड खंडणी मागणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
टोल नाका चलाना है तो मुझे पचास हजार दो.. राष्ट्रवादी अजित दादाच्या पक्षातील माजी पदाधिकाऱ्याचा कारनामा.. खंडणी न दिल्याने शशी पाटील यांनी टोल नाक्याची केली तोडफोड आज दिनांक सहा ऑक्टोबर रोजी चारच्या दरम्यान समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल दिनांक पाच ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एकच्या दरम्यान अर्धापूर तालुक्यातील पारडी टोल नाका येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी तालुकाध्यक्ष शशी पाटील यांनी खंडणी न दिल्याने टोल नाक्याची तोडफोड केली. समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल