नागपूर शहर: पाचपावली हद्दीत अज्ञात आरोपीने घरफोडी करून मुद्देमाल केला लंपास ; तक्रार कर्ता ने दिली माहिती
17 जूनला दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पाचपावली हद्दीतील बारसे नगर येथे अज्ञात आरोपीने घरफोडी करून हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून करून तपास सुरू आहे याबद्दलची सविस्तर माहिती तक्रार कर्ता यांनी दिली आहे.