जळगाव: पाचोरा येथील नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सुनीता किशोर पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पाचोरा येथील नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सुनीता किशोर पाटील यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे