मा. सीईओ श्रीमती पी एम मिन्नू मॅडम यांचे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मार्गदर्शन..
3k views | Jalna, Maharashtra | Mar 24, 2026 जालना: आज दि.२४/३/२६ रोजी कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जि प जालना येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मा.श्रीमती पी एम मिन्नू मॅडम यांनी क्षयरोगाबाबत मार्गदर्शन केले. जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षयरोग मुक्त होण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याचे नमूद केले. होय, आपण क्षयरोगाचा अंत करू शकतो असा विश्वास व्यक्त केला. टीबी हरेगा देश जितेगा!