घनसावंगी: तृतीयपंथीयांच्या हक्क व कल्याणासाठी जालन्यात मार्गदर्शन कार्यशाळा
शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, स्वयंरोजगारासह शासकीय य
तृतीयपंथीयांच्या हक्क व कल्याणासाठी जालन्यात मार्गदर्शन कार्यशाळा शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, स्वयंरोजगारासह शासकीय योजनांची मिळणार माहिती आज दिनांक 31 शुक्रवार रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार तृतीयपंथीय व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक सक्षमीकरण आणि त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने जालना येथे विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालन