जळगाव: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे चाळीसगाव येथील माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
चाळीसगाव येथील माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून आज दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे