जांबुत खुर्द येथे अश्लील शब्द वापरत महिलेचा विनयभंग संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील जांबुत खुर्द येथे एका आदिवासी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पठाण आणि त्याचा भाऊ समीर शब्बीर पठाण या दोघांवर घारगाव पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाच काम करते. सदर फिर्यादी महिला रानातून शेळ्या घेऊन घराकडे येत असताना आरोपी दस्तगीर शब्बीर पठाण या महिलेला जातिवाचक शिवीगाळ करून तिला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं या घटनेची माहिती फिर्यादी महिला आपल्या पतीला दिली तर या घटनेचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी महिलेचा पती आरोपी पठाण यांच्या घरी गेला असता त्यालाही दोघा पठान बंधूंनी मारहाण केली आहे त्यानंतर तातडीने या महिलेने घारगाव पोलीस ठाणे गाठत या दोघा आरोपींवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला