Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

अलिबाग: रायगडसह कोकणात वादळी पावसाचा कहर

Alibag, Raigad | May 10, 2026
रायगडसह संपूर्ण कोकणपट्ट्यात शनिवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. पावसापेक्षा मोठा तडाखा दिला तो वादळी वाऱ्याने. त्यात अनेक झाडे उन्मळून पडली, पत्रे उडाली. काही ठिकाणी वीजेचे खांब आडवे झाले आणि अंधार पसरला. फळपिकांनाही मोठा फटका बसला. ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या सर्व जिल्ह्यांतच हा वादळी पाऊस पडला.