पारशिवनी: गट ग्रामपंचायत भागेमहारी पारशिवनी येथे - भरारी उत्पादक महिला शेतकरी गटांच्या पुढाकाराने दशपर्णी अर्क निर्मितीला वेग.
गट ग्रामपंचायत भागेमहारी येथे - भरारी उत्पादक महिला शेतकरी गटांच्या पुढाकाराने दशपर्णी अर्क निर्मितीला वेग.पारशिवनी तालुक्यात नैसर्गिक शेतीचा जागर विभाग पाणी फाउंडेशन मार्फत भरारी उत्पादक महिला शेतकरी गटांचा उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद