*जळगाव महापालिका निवडणूक मध्ये महायुती धर्म न पाळणाऱ्या भाजपाच्या बंडखोरांवर पक्षाने केली कारवाई .भाजपने अधिकृत पत्र काढत पक्षातून हाकलपट्टी केली आहे या संदर्भातील माहिती आज दिनांक 8 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे.
जळगाव: जळगाव महापालिका निवडणुकीत महायुती धर्म न पाळणाऱ्या भाजपाच्या बंडखोरांवर पक्षाने केली कारवाई - Jalgaon News