जालना: कर्जमाफीसाठी आधार व अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य; नोंदणीशिवाय लाभ मिळणार नाही..
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज
Jalna, Jalna | Jul 11, 2026 कर्जमाफीसाठी आधार व अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य; नोंदणीशिवाय लाभ मिळणार नाही.. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रशासनाचे तातडीचे आवाहन.. आज दिनांक 11 शनिवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ मिळविण्यासाठी आधार कार्ड आणि अॅग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी क्रमांक सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अॅग्रीस्टॅक नोंदणी क