आज शनिवार 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली की,राज्याच्या निधीची तिजोरी ही जनता जनार्दन यांची असून त्याचा उपयोग जनतेच्या विविध योजनांसाठी वापरण्यात येतो,अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना सदरील प्रत्येक क्रिया आज रोजी दिली आहे, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदान द्या तेव्हाच निधी देणार अशी वक्तव्य केले होते, यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली.