हिंगोली: विजयादशमीला औंढा पोलिस ठाण्यात शस्त्रपूजनाचा सोहळा
औंढा पोलिस ठाण्यात विजयादशमीच्या निमित्ताने पोलिस वाहनांसह शस्त्रांचे पूजन पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या उपस्थितीत पार पडले. हा पारंपरिक सोहळा पोलिसांच्या सुदृढ कामगिरीसाठी आयोजित करण्यात आला.