Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

आष्टी: लोखंडी पाईप मध्ये सोडला करंट. याआधीही गोठा पेटवला.. तळेगाव पोलिसात गुन्हा दाखल एक लाख रुपयाचे नुकसान..

Ashti, Wardha | Jan 26, 2026
अज्ञात व्यक्तीने लोखंडी पाईपला करंट लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला ही घटना ममदापूर शिवारात रविवारी घडली या प्रकरणी शेतकरी मोरेश्वर बुले यांनी तळेगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला याआधीही मोरेश्वर बुले यांच्या शेतातील तुरीची गंजी पेटवून देण्यात आली होती सोबतच गाई म्हशीचा गोठा ही पेटून दिला पण गायी म्हशी बाहेर बांधून असल्यामुळे प्राण्यांचे प्राण वाचले चौकशी होण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे