खालापूर: मुंबई पुणे दृतगती महामार्गवर वाहतूक कोंडी
पुणे लेन वर 7 ते 8 किमी रांगा
सलग सुट्टी आल्यामुळे मुंबई तुन गावाकडे दिवाळी साजरी करायला निघालेल्या लोकांच्या वाहनानी बोरघाटातील अमृतानंजन ब्रिज ते खोपोली एकझीट पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस जाम असल्याने काही वाहने जुन्या मुंबई पुणे मार्गने बोरघाटातून जात आहेत आणि या मार्गवर ही वाहनांचा प्रचंड झाम लागला आहे.