नागपूर शहर: तोतया पोलिसाला अजनी पोलिसांनी केली अटक : नितीन चंद्र राजकुमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक
अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमारयांनी 21 जूनला दुपारी 2 वाजताच्या दिलेल्या माहितीनुसार, खाकी पॅन्ट घालून रस्त्यावर फिरणारऱ्या तोतया पोलिसाला अजनी पोलिसांनी अटक केली. आरोपी विरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढीl तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी दिली आहे.