नागपूर शहर: पालकांनो लक्ष द्या, नागपूर जिल्ह्यात शाळांच्या वेळेत बदल जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश
सूर्य आग ओळखत आहे अनेक शहरातली तापमान 42 अंशाच्या वर गेले आहे. नागपूरचे तापमान तर 44 अंशाच्या वर गेले होते.पुढील काही दिवस उष्ण लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.. उन्हाचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होतो त्यामुळे चार दिवसांपूर्वी शाळेला सुट्टी देखील देण्यात आली होती आता शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.