जळगांव शहर महानगरपालिकेसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार असून जवळपास 516 मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडणार असून 12 आदर्श मतदान केंद्र यावेळी स्थापन करण्यात आले आहे यावेळी विविध प्रकारचे सोशल संदेश या मतदान केंद्रांवर लावण्यात आले असून यासंदर्भातली माहिती आज दिनांक 14 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे.