अमरावती: प्लॅस्टिकविरोधात धडक कारवाई,1270 किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त-नियमभंग करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई
आयुक्त सौम्या शर्मा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या ठोस मार्गदर्शनाखाली व प्रत्यक्ष नेतृत्वाखाली अमरावती महानगरपालिकेमार्फत शहरात प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधात जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आज 27 डिसेंबर शनिवार रोजी रात्री 8.00 वाजता कडवी बाजार परिसरातील श्री. कृष्ण मिनी ट्रान्सपोर्ट येथे अचानक छापा टाकून दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत सदर ठिकाणाहून 1270 किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधितांकडून नियमानुसार ₹5,000/- इतका.....